विषय : इंग्रजी
वर्ग : ६ ते ८
घटक : Prasent Perfect Tense
अविनाश ओंकारराव देशमुख (प. शि.)
जि.प.व.प्राथ. केंद्र शाळा, माळेगाव बाजार. पं.स, तेल्हारा
7620817828
आपण आतापर्यंत simple present tense, simple past tense, Simple future tense, present continuous tense, present perfect tense अभ्यासले. आज आपण "Present perfect tense" अभ्यासु.
योग्य क्रियापदाचा वापर करुन present perfect tense पुर्ण करा.